- Home
- /
- राज्य
- /
- महाराष्ट्र
- /
- मुश्किल दौर से गुजर...
मुश्किल दौर से गुजर रहे विनोद कांबली! मदद के लिए आगे आए डिप्टी CM शिंदे

📍 #मुंबई | माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी येऊन माझी सदिच्छा भेट घेतली. विनोद कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्याने त्यांना वारंवार ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका निर्माण झाला आहे. या त्रासामुळे स्मरणशक्ती कमी होणे आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी प्रदीर्घ उपचारांची गरज असल्याचे त्याने यावेळी सांगितले. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्याच्यावर लागतील ते सर्व उपचार करून त्याला पूर्णपणे बरे करण्यात येईल तसेच त्याच्या दोन्ही मुलांची शैक्षणिक जबाबदारी देखील #शिवसेना पक्षाच्या वतीने घेऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही असे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना याप्रसंगी आश्वस्त केले. यावेळी विनोद कांबळी यांच्या पत्नी अँड्रिया हेविट, त्यांची मुले जीजस कांबळी आणि जोहाना कांबळी तसेच एमसीएचे जगविख्यात पीच क्युरेटर नदीम मेमन उपस्थित होते. #VinodKambli #Cricket #Shivsena #Mumbai #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 28, 2026





